ग्रामपंचायत कळंबे आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

भविष्यातील संकल्पना

व्यावसायिक आणि क्षमता सुधारणा

कृषी विकास आणि सहकार

शिक्षण आणि लोक विकास

तंत्रज्ञानाचा कार्यक्षम वापर

पर्यटन विकास

ग्रामपंचायत कार्यालयीन सुविधा

    आधुनिक प्रगतीच्या अनुशंघाने ग्रामपंचायत कार्यालयात  संगणक, प्रिंटर व प्रोजेक्टर या इलेक्ट्रोनिक सुविधा सुस्थितीत आहेत.

प्रोजेक्टर

संगणक व प्रिंटर

इंटरनेट

आपले सरकार सेवा केंद्र सुविधा

आपले सरकार सेवा केंद्र

  • ४५० सेवा , सुविधा दिल्या जातात
  • पॅन कार्ड लाभार्थी – १००+
  • म.जोतीबा फुले कर्जमाफी योजना लाभार्थी – २००+
  • पी.एम. किसान योजना लाभार्थी – २००+
  • आयुष्यमान भारत लाभार्थी – ४०+
  • मोबाईल रिचार्ज सेवा – ५०+
  • लाईट बील भरणे सेवा – ४०+
  • महा ई ग्राम सिटीझन ॲप रजिस्ट्रेशन ३००+ टार्गेट पूर्ण करणारी जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत
  • शासकीय भरती विषयक फोर्म भरणे सुविधा – ५००+
  • ग्रामपंचायत दप्तरी कामकाज, दाखले, उतारे याचा लाभ ४०० +

गावाचा ऐतिहासिक ठेवा

भैरवनाथ मंदिर

सुमारे ४५० वर्षापूर्वीचे हेमाड पंथीय मंदिर

वेण्णेश्वर मंदिर

दुर्मिळ असे पश्चीममुखी महादेव मंदिर

गणपती घाट

शिवशकातील वेण्णा नदी तीरावरील गणपती घाट

वेण्णेश्वर घाट

शिवशकातील वेण्णा नदी तीरावरील वेण्णेश्वरघाट

माझं गावं – कळंबे गावं

गावची माहिती

  • गावचे क्षेत्रफळ – ४.५ चौ. किमी.
  • गावची लोकसंख्या – १६८९ ( सन २०११ जनगणनेनुसार)
  • गावातील पुरुष – ८८७
  • गावातील महिला – ८०२

गावातील संस्था

  • ग्रामपंचायत कळंबे
  • कळंबे वि.का.स. सेवा सोसा. लि. कळंबे. – एकूण सभासद ४०० +
  • कळंबे सह. दुध उत्पादक संस्था मर्या. कळंबे सातारा तालुक्यातील एकमेव सहकारी दुध उत्पादक संस्था
  • पोस्ट ऑफिस, कळंबे.

महिला बचत गट

  • एकूण ६०५ महिलांचा सहभाग
  • ~ ७५ % महिला